तुझी हास्यमुद्रा
हेच माझे जगणे..
अश्रु तुझ्या डोळ्यातील
कधी न मला बघवणे !
~~~~~~~~~~~~~~~~~~
नको कोंडुस त्या आसवांना,
वाट करुनी दे संदीग्ध भावनांना..
विश्वास ठेव मनावरी जगताना,
तेजोकिरणाची साथ लाभेल आयुष्यात
ज्याची प्रखरता अंधुक करील त्या सावल्यांना..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तुझ्या संगतिचा गारवा
विझवेल मनातीलही वणवा..
सावरेलही खळवळलेल्या समुद्रात,
माझ्या जीवनाची नाकवा..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तु समोर असतेस, तेव्हा जवळच असतेस
तु दुर असलीस तरी मनातच राहतेस..
अशी सदैव कशाला पळतेस
मनात माझ्या...
की विचारांनी मलाच दमवतेस !!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तुझीच स्वप्ने पाहुनी,
दिवसही जातोय झोपुनी !
मनही थकलेय तुला शोधुनी,
संपव ही भटकंती,सामोरे तु येउनी..!
Showing posts with label चारोळी.. माझा एक प्रयत्न... Show all posts
Showing posts with label चारोळी.. माझा एक प्रयत्न... Show all posts
Saturday, August 8, 2009
Wednesday, August 5, 2009
प्रेमात पडायचे म्हणजे..?? (IInd Thought :P )
प्रेमात पडायचे म्हणजे..
स्वत्:ला बांधुन घ्यायचे..
एकमेकांच्या आठवणींनी तळमळायचे..
एकमेकांचे रुसवेफुगवे पहायचे..
एकमेकांना मनवायचे..
वेळात वेळ काढुन भेटायचे.
दिवसरात्र फोनवर तेच तेच बोलायचे..
इतरांना दाखवायचे, घरतल्यांपासुन लपवायचे..
प्रसंगी खोटे बोलायचे..
मित्रांना विसरायचे..
अरे काय काय म्हणुन करायचे..
कशाला म्हणुन सोसायचे..
त्यापेक्षा प्रेमापासुन दुरच रहायचे..
टेन्शन्फ्री लाइफ मस्तपैकी जगायचे.. !!
स्वत्:ला बांधुन घ्यायचे..
एकमेकांच्या आठवणींनी तळमळायचे..
एकमेकांचे रुसवेफुगवे पहायचे..
एकमेकांना मनवायचे..
वेळात वेळ काढुन भेटायचे.
दिवसरात्र फोनवर तेच तेच बोलायचे..
इतरांना दाखवायचे, घरतल्यांपासुन लपवायचे..
प्रसंगी खोटे बोलायचे..
मित्रांना विसरायचे..
अरे काय काय म्हणुन करायचे..
कशाला म्हणुन सोसायचे..
त्यापेक्षा प्रेमापासुन दुरच रहायचे..
टेन्शन्फ्री लाइफ मस्तपैकी जगायचे.. !!
Wednesday, July 9, 2008
ती कळी "प्रेमाची" ..
Friday, June 20, 2008
Thursday, May 15, 2008
काय तुझी नज़र काय तुझी अदा..
काय तुझी नज़र काय तुझी अदा..
कोण नाही होइल मग तुझ्यावरी फ़िदा..
ह्या बटा कि मेघिनि ? नेत्र की सौदमिनि ?
भेट तुझी घडावी हे सर्वांच्या मनोमनी..!!
पाहुनि हि सुंदरता, मनाला लाभेल प्रसन्नता,
मद्यविनाहि चढेल.. सर्वांनाच नशा..
जीव घायाळ होइ.. पाहुनी तुझी अदा
नजरेने वार करुनी.. होइ सर्वांची हत्या..
खरेच काय हि नजर काय हि अदा..!!
कोण नाही होइल मग तुझ्यावरी फ़िदा..
ह्या बटा कि मेघिनि ? नेत्र की सौदमिनि ?
भेट तुझी घडावी हे सर्वांच्या मनोमनी..!!
पाहुनि हि सुंदरता, मनाला लाभेल प्रसन्नता,
मद्यविनाहि चढेल.. सर्वांनाच नशा..
जीव घायाळ होइ.. पाहुनी तुझी अदा
नजरेने वार करुनी.. होइ सर्वांची हत्या..
खरेच काय हि नजर काय हि अदा..!!
Subscribe to:
Posts (Atom)
