Wednesday, July 9, 2008

ती कळी "प्रेमाची" ..


ती कळी "प्रेमाची".. मनात उमललेली,
मैत्रीपुर्ण धुक्यात सुंदर नटलेली..
दवबिंदुचा अल्पसा सुखद स्पर्श सरताना
मात्र फुलण्याआधीच.. विरहाने कोमेजलेली.. !!