Yo Rocks ! तुम्ही म्हणाल जसं..!!
Friday, June 20, 2008
म्हणतात आठवणी पुरुन उरतात..
पण परत ते क्षण येणार नाहित,
म्हणुन त्या छळत राहतात..
आता खुप झाले हे छळणे,
परक्यासारखे वागणे,
नि क्वचितच तुझे बोलणे..
आता अटळ आहे तुझ्याशी भेटणे,
जेणे करुन कळेल असे का हे घडणे..!!
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)