Friday, June 20, 2008

म्हणतात आठवणी पुरुन उरतात..
पण परत ते क्षण येणार नाहित,
म्हणुन त्या छळत राहतात..

आता खुप झाले हे छळणे,
परक्यासारखे वागणे,
नि क्वचितच तुझे बोलणे..

आता अटळ आहे तुझ्याशी भेटणे,
जेणे करुन कळेल असे का हे घडणे..!!

No comments: